Ticker

6/recent/ticker-posts

संभाजी ब्रिगेड शाखा तळेगाव दशासर तर्फे मंथन संजय वडे यांचं सत्कार करण्यात आला


चित्रा न्युज/प्रतिनिधी
अमरावती :- दिनांक 19जून 2023रोजी संभाजी ब्रिगेड शाखा तळेगाव दशासर  तर्फे मंथन संजय वडे यांचा सत्कार करण्यात आला
 मंथन संजय वडे यांनी तळेगाव दशासर च नाव केलं मोठ नीट परीक्षा मध्ये 690 मार्क प्राप्त केले व ऑल इंडिया रँक मध्ये 691  स्थान वर आहे.

त्या बदल संभाजी ब्रिगेड शाखा तळेगाव दशासर तर्फे सत्कार करण्यात आला  व शाल व संभाजी ब्रिगेड चे. पुस्तक देऊन  सत्कार करण्यात आला या वेळी संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष अजय हटवार संभाजी ब्रिगेड शाखा अध्यक्ष सुयोग ठाकरे संभाजी ब्रिगेड शाखा उपाध्यक्ष प्रीतम गुल्हाने संभाजी ब्रिगेड शाखा सजिव विशाल अतकरी बंटी जकधरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या