दुकान
आहे वानोवाण घ्या रे
कोणी
रामनाम घेण्यासाठी भक्तीचे
भांडार घातले आहे......
ज्यांना भक्तीचा माल पाहिजे
त्यांनी घ्यावा......
हे प्रभुनाम घेताना आळस करू
नका......
हा माल तुम्हाला मोफत देत
आहोत.......
ज्याप्रमाणे संचित असेल त्याप्रमाणे त्याला माल मिळेल....
अधिक माल मागितला तर
मिळणार नाही......
तुकाराम महाराज म्हणतात,
आम्ही हे रामनामरूपी सार
साठविले आहे.........
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌺 *पंढरीचा वारकरी* 🌺


0 टिप्पण्या