Ticker

6/recent/ticker-posts

विद्युत रोहित उघड्यावर असलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम....

मेहुल भानुशाली जिल्हा प्रतिनिधी ठाणे चित्रा न्यूज मो.न : 7039016364

ठाणे : शिळ, खार्डी गावातील मुख्य रस्त्यावर असलेले विद्युत रोहित्र उघडे
होते. अनेक वायर खाली आलेल्या दिसून येत होते. उघडे असलेले हे विद्युत रोहित्र जीव घेणे ठरू शकते होते. अनेक ठिकाणी उघड्या विद्युत रोहित्रामुळे मृत्यू झाले आहेत. ये - जा करणाऱ्यामधून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, किंवा मद्यपान करणारे व्यक्ती चुकून तिथे गेल्यास अपघात होण्याची शक्यता होती. विद्युत रोहित्र उघड्या ठेवणाऱ्या टोरंट कंपनी महावितरण वीज कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी.

अशी मागणी शिळ, खार्डी ग्रामस्थांनी सोशल मीडियाद्वारे ठाणे आयुक्तांकडे केली होती. आयुक्त आणि टोरंट व्यवस्थापनकानी घेतली आहे. शिळखार्डी गावातील ग्रामस्थांनी ठाणे आयुक्त अभिजीत बांगर, दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील, टोरंट कंपनी व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी शशिकांत कोठेकर या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या