Ticker

6/recent/ticker-posts

साहित्य रत्न डॉ आणा भाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्त दलित पँथरचे पश्चिम महाराष्ट्र कार्य अध्यक्ष अर्जुन शिंगे यांच्या कडून 103 नागरिकांना छत्री वाटप

मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
पुणे :- दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव दादा ढसाळ राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ घनाश्याम भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १/०८/२०२३ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त दलित पँथरचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आक्रमक रियल पॅंथर अर्जुन शिंगे यांच्या नेतृत्वाखाली पुणे सारस बाग येथे दलित पॅंथरच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच जयंतीनिमित्त अर्जुन शिंगे यांच्या हस्ते लहान विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना मोफत १०३ पावसाळा छत्री व झाडे वाटप करून विविध ठिकाणी जयंती मोठ्या उत्साहात साजरा केली त्यावेळी प्रमुख उपस्थिती पर्वती विधानसभाचे आमदार माधुरीताई मिसळ व नगरसेविका अनुसयाताई चव्हाण व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे मित्र विकी भाऊ शिंदे व आमचे मित्र पप्पू सूर्यवंशी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष व दलित पॅंथर चे कार्यकर्ते व महिला आघाडी आणि नागरिक उपस्थित होते*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या