Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन युवा आघाडीचे ग्रामशाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले

रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515


कोल्हापुर: - कोल्हापूर जिल्ह्यातील, करवीर तालुका, हसूर दुमाला ग्रामशाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदी यांचे हस्ते मोठ्या उत्साहात झाले. या समारंभास जिल्हा महासचिव दीपक कांबळे,युवा जिल्हा उपाध्यक्ष दशरथ दीक्षांत,संदीप कांबळे,रवींद्र कांबळे,मनीषा कांबळे,मच्छिन्द्र कांबळे, राधानगरी तालुकाध्यक्ष प्रवीण कांबळे, शिरोळ तालुकाध्यक्ष महेंद्र कांबळे, उपस्थित होते.‌ या ग्रामशाखा करवीर तालुकाध्यक्ष नितीन कांबळे,तालुका महासचिव मा. संतोष पोवार,तालुका उपाध्यक्ष प्रणय कांबळे,कोषाध्यक्ष समीर देशमुख आणि करवीर तालुका टीम यांचे मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आली.

 या समारंभास महासचिव. संतोष पवार, उपाध्यक्ष. प्रणय कांबळे उपाध्यक्ष. रतन कांबळे कोषाध्यक्ष. समीर देशमुख सचिव. सचिन कांबळे सचिव. हर्षवर्धन कांबळे सदस्य. सुरज कांबळे सदस्य. राजवर्धन कांबळे, शाखा अध्यक्ष बबन परशुराम कांबळे शाखा उपाध्यक्ष प्रकाश भिमराव कांबळे,शाखा उपाध्यक्ष बबन सदाशिव कांबळे, शाखा महासचिव सुभाष शिवाजी कांबळे,शाखा महासचिव सरदार सिताराम कांबळे शाखा सचिव जितेंद्र बाजीराव कांबळे बहुसंख्य ग्रामस्थ, तरुण मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी नुतन पदाधिकारी यांचा सत्कार मिलिंद सनदी यांचे हस्ते करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या