Ticker

6/recent/ticker-posts

हर घर जल या योजनेचाशुभारंभ उपसरपंच माया खडसन यांच्या हस्ते ,,,,,,,,,,,,,

गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद
मो.8308128457,

औरंगाबाद :-पैठण तालुक्यातील कातपुर अंतर्गत राहुलनगर, संजयनगर, दाळवाडी, राजीवगांधीनगर, येथे दिनांक २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी मराठवाडा वाॅटर ग्रीड व जल जीवन मिशन या केंद्र व राज्य सरकार च्या हर घर जल या योजनेचा शुभारंभ कातपुरच्या उपसरपंच सौ,माया विजय खडसन यांच्या सह कातपुरच्या सरपंच सौ, सविता धनंजय मोरे व मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून कुदळ टाकुन भुमी पुजन करण्यात आले. तसेच यावेळी कातपुरचे जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खुटेकर, गंगाधर म्हस्के, राजुभाऊ सोनवणे,आशिष जाधव, अविनाश मिसाळ,सतिष साळवे, शिवाजी सरगर, गणेश भाऊ जानकर,सतिष दहिहाडे, महेश काळे,दैनिक लोक परिवर्तन चे पैठण तालुका प्रतिनिधी विजय खडसन,खरा सामनाचे संपादक दशरथ भाई आडसुळ, सामाजिक कार्यकर्ते एस,डि,जाधव, सुर्यनारायण सर,बन्सी खुटेकर, अमोल खरात,धम्मपाल गायकवाड,अनिल गायकवाड,अमर दळवी, आशोक खुटेकर,अमोल खडसन, बंडू जाधव शाबूभाई पठाण,अजय  हिवराळे,मोहन खरात,सोनू खरात आशिष खरात,सोनू निळ, सम्राट खडसन,
रामदास पंडित, संजय शेरताटे,राजू म्हस्के,दौलत बनकर,लहु पहिलवान शेषराव खंडागळे, प्रकाश गुडेकर,महिला बचतगटांच्या अध्यक्षा नंदा नरवडे, गंगुबाई खडसन, लोखंडे मावशी, म्हस्के आई, कांबळे बाई, पुप्पाताई वानखेडे, प्रकाश अहिरे, धस  वहिनी,राजु लोखंडे, मुकेश बावस्कर, अमोल खडसन, आकाश बावस्कर, संग्राम खडसन,बाळू सरगर, कांता म्हस्के,अजय खरात, विकास शिरसाट, लियाकत कुरेशी, अमोल म्हस्के, सचिन सोलाट, सह ग्रामस्थ व महिला यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती सदरची योजना ही राज्यांचे पालकमंत्री तथा रोहयो मंत्री ना.सदिपान पा भुमरे व विलास बापु भुमरे यांच्या प्रयत्नातून राबविण्यात येत आहे, राज्य शासनाच्या धोरणानुसार मराठवाडा वाॅटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून जायकवाडी जलाशयातून राहुलनगर, संजयनगर, दाळवाडी, राजीवगांधीनगर, येथील नवीन जलकुंभा पर्यंत पाणी पोहोचणार आहे,तर केंद्र सरकारच्या धोरणानुसार जल जीवन मिशन च्या माध्यमातून हर घर जल या प्रमाणे मानशी ५५ लिटर याप्रमाणे प्रत्येक घरी नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे काम कातपुर ग्रामपंचायत करीत असल्याने गेल्या अनेक  वर्षापासून राहुलनगर, संजयनगर, दाळवाडी, राजीवगांधीनगर, येथील रहिवाशांच्या पिण्याच्या शुद्ध  पाण्याचा प्रश्न  सुटणार आहे  यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक  यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या