या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार अशोक नेते व आमदार बंटिभाऊ उर्फ किर्तीकुमार भांगडिया यांच्या उपस्थितीत आयोजित
रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
चिमुर:- १६ ऑगस्ट ला चिमुर या शहरातील १९४२ मध्ये ९ क्रांतीकारी शहिद झाले त्यांची आठवण म्हणून आज चिमूर येथे शहिद झालेल्या हुतात्मा स्मारकाला त्रिवार आदरांजली पुर्वक अभिवादन करतांना गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते,चिमुर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटिभाऊ उर्फ किर्तीकुमार भांगडिया सोबत प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.श्याम हटवादे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंता वारजुरकर,ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे,तालुका अध्यक्ष राजु झाडे,नागभीड तालुकाध्यक्ष संतोष लडके, युवा नेते भाजपा चिमुर समिर राचलवार,चिमुर विधानसभा प्रमुख गणेश तडवेकर,प्रदेश सचिव युवा मोर्चा मनिष तुंमपल्लीवार,माजी सभापती सतिश जाधव,भाजपाचे जेष्ठ रमेश पा.बोरकर, शहर अध्यक्ष बंटिभाऊ वनकर,तालुका अध्यक्ष महिला आघाडी च्या मायाताई ननावरे, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या