Ticker

6/recent/ticker-posts

जि.प.उच्च प्राथमिक शाळा गाढेगावपैठण येथे ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा,,,,,,,,,,,,,,,,,


गौतम सोनवणे विशेष 
प्रतिनिधी औरंगाबाद
मो.8308128457,


औरंगाबाद :-पैठण तालुक्यातील गाढेगावपैठण येथील जिल्हा.परिषद उच्च प्राथमिक शाळा गाढेगावपैठण येथे ७७वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव दि.१३,१४,ते १५ ऑगष्ट रोजी स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.सर्वप्रथम गावचे सरपंच किरण केदारे यांच्या हस्ते शिलाकल्प फलकाचे उदघाटन करण्यात आले,विद्यार्थि ,शिक्षक  मुख्याध्यापक,ग्रामसेवक ,सरपंच,उपसरपंच,शालेय व्यावस्थापन समिती

अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य,आणि समस्त ग्रामस्थ या सर्वांनी पंचप्राण शपथ घेऊन शहिदांना वंदन करण्यात आले,मेरी मिट्टी मेरा अभिमान अंतर्गत विविध घोषणा देण्यात आल्या.प्राथमिक शाळा गाढेगावपैठण येथे १३,१४,१५ स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवी शालेय व्यावस्थापन अध्यक्षा श्रीमती जयश्री सुनिल केदारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्याप्रसंगी विद्यार्थी शिक्षकवृंद श्रीमती डमाळ सुरेखा मॅडम,श्री बोरसे दर्शन सर,श्री खान शेरखान श्री मराठे तुकाराम सर,श्रीमती वाघ वृशाली मॅडम,मुख्याध्यापक श्री लाटे एकनाथ सर,शा,व्य.समिती अध्यक्ष श्रीमती जयश्री केदारे,उपाध्यक्ष घनशाम जर्‍हाड,शा.व्य,समिती सदस्य श्रीमती जिजाबाई साबळे,श्रीमती मुमताज शेख,श्रीमती आशा शिंदे,श्री संजय तेजिनकर,

श्री बाबासाहेब वीर,गावचे पोलीस पाटील श्रीमती भवर,तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री भिमा तात्या केदारे,ग्रामसेवक श्री जाधव साहेब,सरपंच किरण नाना केदारे,उपसरपंच देविचंद भवर,ग्रा.प, सदस्या मायाताई केदारे,इतर सदस्य व ग्रामस्त आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच गाढेगावपैठण ग्रामपंचायत मध्येही सरपंच किरण नाना केदारेव उपसरपंच देविचंद भवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी ग्रामसेवक श्री जाधव साहेब यांच्यासह ग्राम.प.सदस्य व ग्रामस्थ मोठ्या सख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या