Ticker

6/recent/ticker-posts

दलित पँथरच्या वतीने पुणे येथे स्वातंत्र्य दिन साजरा



मिलिंद गायकवाड उपसंपादक महा चित्रा, न्यूज मो,9860179256


पुणे :- जरा_याद_करो_कुर्बानी भारतीय स्वतंत्रता ७६ व्या दिन चिरायु होवो.   दलित पँथरच्या   वतीने दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी पुणे शहर दलित पॅंथर शाखा अप्पर डेपो कामगार नाका  येथे गेल्या बारा वर्षापासून सालावधीप्रमाणे याही वर्षी स्वतंत्र दिन ध्वजारोहण  महोत्सव साजरा केले    शुभहस्ते बिबेवाडी पोलीस स्टेशनचे पीआय  सविता ढमढेरे मॅडम  यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच लहान विद्यार्थी मुलांना बिस्किट खाऊ वाटप करून मोठ्या उत्साहात स्वतंत्रता दिन साजरा करण्यात आला                   कार्यक्रमाचे आयोजक दलित पॅंथरचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा,अर्जुन शिंगे  प्रमुख उपस्थित.नामदेव भाऊ घोरपडे बहुउद्देश्य कामगार संघटना व  सौ समीना शेख पुणे जिल्हा सचिव महिला आघाडी व पुणे शहर उपाध्यक्ष युवराज आरेणकेरी व परशुराम कुंभार पुणे शहर सचिव व दलित पॅंथरचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच प्रभागामध्ये विविध  ठिकाणी जाऊन स्वतंत्र दिन साजरा केला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या