सुयोग ठाकरे तळेगाव दशासर जिल्हा अमरावती मो 7350714675
शिरावर ज्याच्या हिमालयाचा ताज आहे, प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर ज्याचे राज आहे. पूर्ण विश्वात ज्या राष्ट्राचा आवाज आहे, अभिमानाने सांगतो, तो देश माझा 'भारत' आहे.
तळेगाव दशासर :- जिल्हा परिषद शाळा व कनिष्ठ महाविद्याल तळेगाव दशासर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी शाळा समितीचे अध्यक्ष विनोद ठाकरे शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर वगावातील वरिष्ठ पत्रकार व गावातील वरिष्ठ नागरिक यांनी महत्मा गांधी व भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले या वेळी शाळेतील विद्यार्थी यांनी स्वतंत्र लढ्यात सर्व महापुरुषांच्या वाटा होता भारत माता डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी सावित्री बाई फुले पंडित जेवाहरलाला नेहरू जिजाऊ तारा राणी या महापुरुषांचे वेशभूषा प्रधान करून त्यांनी येणाऱ्या पिढी साठी त्यांची ओळख करून दिली व काही विद्यार्थीनी नी संगीत गायन केलें व नुत्य केलं या वेळी गावातील वरिष्ठ नागरिक पत्रकार नागरिक माजी विद्यार्थि या वेळी उपस्थित होते व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्या.
0 टिप्पण्या