रतन जाधव ग्रामीण जिल्हा बीड मो. 7030271408
बीड :- तालुका आष्टी पिंपळगाव दाणी जिल्हा प्राथमिक शाळा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या साजरा करण्यात आला या वेळी शाळा शाळेचे मुख्याध्यापक ग्रामसेवक वरिष्ठ व गावातील वरिष्ठ नागरिक यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज महात्मा अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या पूजन करून शाळेच्या मुख्याध्यापक साहेब यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले या वेळी शाळेतील विद्या यांनी स्वतंत्र लढ्यात सर्व गावातील मुलांनी भाषण केले सर्वांना गावातील नागरिक या वेळी यावेळी गावातील सर्व गावकरी उपस्थिती होते
0 टिप्पण्या