मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
उस्मानाबाद : - दि.15 ऑगस्ट 2023,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दक्षिण उस्मानाबाद च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,उस्मानाबाद येथे स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा विजयमाला सुरेश धावरे,ता.अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,महिला उपध्यक्षा शिलाताई चंदनशिवे,ता.प.सचिव धनंजय वाघमारे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पूर्णाकृती स्मारकास पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येऊन समता सैनिक दलाचे जि.उपाध्यक्ष अरुण सरतापे,ता उपाध्यक्ष चंदनशिवे यांच्या आदेशानुसार उपस्थित मान्यवरांनी तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.तर लागलीच सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात येऊन भारतीय बौद्ध महासभेचे जि. संघटक विजय अशोक बनसोडे यांनी सामूहिक भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून घेतले.या नंतर जिल्हाध्यक्षा विजयमाला धावरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन ही केले.याप्रसंगी समता सैनिक दलाच्या सलामीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.यावेळी केंद्रीय शिक्षक गुणवंत सोनवणे,जि.प.उपाध्यक्ष विश्वास पांडागळे,जि.कोष्याध्यक्ष जयश्री कदम,हिशोब तपासणीस देविदास कदम,जि.संघटक विद्यानंद वाघमारे,ता.सरचिटणीस उमाजी गायकवाड,ता. संघटक महादेव ऐडके,सुदर्शन ओहाळ,तर समता सैनिक दलाचे सूर्यकांत सुरते,विठ्ठल सुरते,बालाजी दिलपाक, सचिन दिलपाक,स्वराज जानराव,अनिल बागडे,ता.संघटक अंजना गजधने,अंकुश उबाळे, वाघमारे सिद्राम,ता.प.सचिव स्वामीराव चंदनशिवे,सामाजिक कार्यकर्ते युवराज (नाना ) पौळ,आनंद गायकवाड,सचिन गायकवाड,अलंकार बनसोडे, नंदकुमार हावळे,सोहन बनसोडे, गोरसे नागनाथ,बाबासाहेब कांबळे,प्रशांत सोनवणे, रणजीत कांबळे,वंचितचे प्रशांत शिंदे,अतुल लष्करे,
ऍड.के.टी.गायकवाड,आर.टी. गायकवाड,rpi चे सोमनाथ गायकवाड,मुकेश मोटे,संदीप अंकुशराव,लक्ष्मण भोसले,जानराव मेसा,पुष्पकांत माळाले,भालेराव आनंद,भालेराव हरी,यांच्या सह भारतीय बौद्ध महासभा (दक्षिण) जिल्हा/तालुका/शहर आणि सर्व श्रामनेर,बौद्धाचार्य,
केंद्रीय शिक्षक व शाखेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या