Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी कन्या पूजा कलाने युरोप राष्ट्र येथील बेल्जियम येथे उच्च पदावर रवाना......

 लिंगोजी कदम  जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड  मो  9689821132        

नांदेड :-  हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी कन्या ची सौ का पुजा रविकांत कलानी  यांची कॉग्निझट      कंपनी पुणे येथून   थेट प्रगत राष्ट्र युरोप येथील बिल्डिंग येथे उच्च पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सरसमवशीया तर्फे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ते  सरसम नगरीची उपसरपंच   एडवोकेट अतुल प्रकाशराव वानखेडे यांच्या बहिण होत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगरच्या संचालिका शिलाबाई प्रकाश वानखेडे यांच्या कन्या आहेत. या यशाबद्दल सरसम येथील विलासराव सूर्यवंशी, भानुदास कोलमकर ,नंदकुमार दमकोंडवार, सुनील वानखेडे, सखाराम मंडलवाड ,मारुती सूर्यवंशी, बालाजी मंडलवाड, हरिष गिरी, उत्तम मिराशे, शिवाजी शिंदे ,ढेमकेवार सर, माजी उपसरपंच राम गुंडेकर नामदेव मोकासवाड ,कपिल कांबळे ,अमोल कांबळे ,विजय बिच्चवार, विकास वानखेडे ,सुरेश वानखेडे, पवन बनसोडे, दत्ता शिराणे ,सीमाताई गोखले, बालाजी मोरे ,साहेबराव गाडे, इत्यादी गावातील सर्व नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या