सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :- संकल्प बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था महाराष्ट्र राज्य संचलित, महाराष्ट्र प्रशिक्षण विकास केंद्र डोणगाव ता. जामखेड जि. अहमदनगर यांच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व होमगार्ड सैनिक यांचा सन्मान
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री बाळासाहेब धनवे साहेब, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा. अनिल भारती साहेब, मा. श्री. डॉ. सुरेश काशीद (तालुका समादेशक ), मा. श्री. संदीप भुजबळ दिव्यांग से. अध्यक्ष जामखेड, ह. भ. प. मधुकर यादव, सरपंच नितीन वारे, उपसरपंच अजित यादव, संकल्प बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी सातव यांच्या हस्ते पोलीस पाटील बिबीशन यादव यांना समाज भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला,
श्री अरनेश्वर विद्यालय अरणगावचे प्राचार्य श्री तांबोळी सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह. भ. प. मधुकर महाराज यांना सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी संस्थापक अध्यक्ष शिवाजी सातव, डोणगावचे सरपंच नितीन वारे, उपसरपंच अजित यादव, पोलीस पाटील बिबीशन यादव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट जमदाडे, चेअरमन गणेश डोंगरे, रामदास गंभीरे सर, कोकाटे सर, मा.सरपंच सुभाष धनवे,मा.सरपंच बाळासाहेब यादव, माझी सरपंच अर्जुन यादव , ग्रामपंचायत सदस्य अमोल यादव, अण्णा यादव, आबा पोठरे, राजेंद्र धनवे सर, संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव सातव, प्रशांत साळवन,बाबासाहेब धनवे, श्रीपती पवळ, कांतीलाल धनवे, बारकू धनवे, संभाजी गायकवाड, शामराव मोरे, प्रभाकर गायकवाड,मनोज मोरे, गणेश यादव, महेश यादव , पत्रकार पोपट मोरे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील बिभीषण यादव यांनी केले तर आभार संस्थापक अध्यक्ष शिवाजी सातव यांनी मानले.


0 टिप्पण्या