रतन जाधव ग्रामीण जिल्हा बीड मो. 703027140
बीड :-दिनांक 11. ऑक्टोंबर रोजी लढाई वंचिताच्या सत्तेची या महासभे साठी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाळासाहेब आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती राहणार असून बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थिती आहे राहुन या ऐतिहासिक सभेच्या साक्षीदार असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे आष्टी तालुका संघटक बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे.
संध्या देशभर मोदी सरकारने सुरू केलेले कत्रटी पद्धतीने नोकरी भरती सरकारी शाळेची खाजगीकरण दलित मुस्लिम अल्पसंख्याक समाजावर देशभर होत आस हल्ले मराठा आरक्षण. ओबीसीच् राजकीय आरक्षण मुस्लिम आरक्षण गायरान धारकांचि प्रश्र या सर्व विषयावर बाळासाहेब आपले भूमिका मांडणार आहेत या. सभेला प्रदेशाध्यक्ष रेखाताई प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण फारुक भाई अहमद प्रा नागराव पाचाळ सर्वजण बनसोडे गोविंद दळवी माननीय मा. अनिल भाऊ जाधव प्रा. विष्णू जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थिती राहुन मार्गदर्शन करणारा आहेत ही सभा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज किडागण बीड येथे दुपारी वाजता होणार आहे तरी दोन वाजता होणार आहे तरी बीड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकारी शेतकरी शेतमजूर युवक महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुन सभा यशस्वा करावी असे आवाहन बाळासाहेब गायकवाड केले सर्व उपस्थिती होती


0 टिप्पण्या