वंचितचे उमेदवार प्रचंड मंताने विजय................
गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधीऔरंगाबाद
मो.8308128457,
औरंगाबाद :-पैठण तालुक्यातील वडवाळी येथील झालेल्या ग्रामपंचायतच्या चुरशीची निवडणुकीत प्रभाग क्र २ मधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार छाया अशोकराव गायकवाड ह्या महिला सदस्य पदी प्रचंड मंताने विजय झाल्या आहेत.पैठण तालुक्यातील होणार्या जिल्हा परिषद,व पंचायत समिती निवडणुक जसजसी जवळ येत असुन तालुक्यातील राजकीय प्रस्थापीत नेत्यांना मोठा धसका बसण्याची दाट शक्यता दिसत आहे.पैठण तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव असुन येणार्या काळात दिसुन येईल.तालुक्यातील वडवाळी येथे दि.५/११/२०२३ रोजी ग्रामपंचायत निवडणुक पार पडली,व दुसर्या दिवसी दि.६/११/२०२३ रोजी तहसिल कार्यालय पैठण तहसिलदार सारंग चव्हाण यांनी निकाल घोषित केला.वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्या छाया अशोकराव गायचवाड यांचा प्रचंड मंतानी विजयाचा निकाल हती येताच तहसिल परिसरात प्रचंड जल्लोश झाला.
वंचितचे पैठण तालुका युवा अध्यक्ष पंकज भाई अशोकराव गायकवाड यांच्या त्या मातोश्री आहेत.


0 टिप्पण्या