विजय केदारे पैठण तालुका प्रतिनीधी जिल्हा छत्रपती संभाजीनगर.९९२३१६७४९७
पैठण -दि.१७/०२/२०२४ रोजी पोस्ट ऑफिस लोहगाव ता.पैठण. जि. छ.संभाजीनगर. डाक विभागातर्फे योजना बाबत जनजागृती शिंबिरघेण्यात आले यात 396 रुपयात दहा लाखाचा विमा कवच, बचत खाते, सुकन्या समृद्धी योजना आर डि पी.पी.एफ डाक जिवन विमा, ग्रामिण डाक जिवन विमा, महिला सन्मान बचत पत्र, योजना बाबत मुजाहीद सय्यद, पोस्तमास्तर वाजेद सय्यद हिरा पवार यानी माहीती दिली व खाते उघडण्यात आले, सुकन्या समृद्धी खाते - 11 आरडी खाने-12 (एन आर जी एस योजने साठी आय, पी, पी, बी खाते - 12 उघडण्यात आले.यावेळी गावातील तील.आर.डी.केदारे सर. गणेश केदारे.अरुण केदारे.शिवाजी तेजिनकर. कृष्णा तेजिंकर संतोष केदारे यांनी मुलीचे सुकण्या खाते खोलण्यासाठी पुढाकार घेतला.


0 टिप्पण्या