Ticker

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प हायस्कूल तळेगाव दशासार येथील वर्ग 5वी चे तीन विद्यार्थि पात्र

सुयोग ठाकरे चित्रा न्युज 
अमरावती:-शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प हायस्कूल तळेगाव दशासार येथील वर्ग 5वी चे तीन विद्यार्थि पात्र जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षनिक सत्र 2023-2024 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत वर्ग 5चे तीन विद्यार्थि पात्र ठरले त्यात  कू .निधी अरुण गिरडकर63.94टक्के  कु.आरुषी प्रवीण नागापुरे 61.30 व नयन पुरुषोत्तम हजारे 44.21टक्के .शिष्यवृत्तीत पात्र झालेले आहे त्यांचा शाळेचा पर्यवेक्षिका सौ मोटघरे मॅडम व सर्व शिक्षक शिक्षिका यांचा हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यांचा यशाचे श्रेय वर्गशिक्षिका कु मंजुषा बाणाइत व तसेच त्यांचा पालकांना जाते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या