Ticker

6/recent/ticker-posts

बीटोली येथे आरोग्य शिबिराला ग्रामवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


सचिन चौरसिया चित्रा न्यूज 
रामटेक :- राजेंद्र मुळक सहायता कक्षाच्या माध्यमातून गावातील गरजू लोकांना जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा या करीता पारशिवनी तालुका अंतर्गत बीटोली येथे मोफत वैद्यकीय तपासणी, नेत्र तपासणी तथा निःशुल्क चष्मा वाटप इत्यादी आरोग्य तथा शासकीय-निमशासकीय सेवांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्यात आला.

१) वैधकीय तपासणी  : १७०
२) ईसीजी चेकप        : १९
३) मोतियाबिंदू           : २८
४) चष्मा वाटप            : १२८
५) आयुष्यमान कार्ड     : ७६
६) ई-श्रम कार्ड             : ९
७) पॅन कार्ड                  : ६
८) राशन कार्ड             : १
        इत्यादी सेवांचा नागरिकांनी या शिबिरात लाभ घेतला.
     यावेळी श्री.चेतन देशमुख (माजी उपसभापती प.स.परशिवणी),  श्री.नरेश चौधरी (माजी सरपंच), श्री.साहेबराव निंबाळकर, श्री. कालिराम उईके, श्री.दत्ताजी निंबाळकर, श्री.इंद्रपाल गोरले, श्री. सुरेश दिवटे, सौ.मीराबाई वाघ, सौ. जिजाबाई वारकर ,श्री.प्रकाश सोनेकर, श्री.जयप्रकाश करमकर, श्री. बीराम शेख, श्री.योगेश्वर वारकर, श्री.डॉक्टर चव्हाण, श्री.विनोद कळमकर, सौ.कोमलताई ढोरे, श्री.पंढरी ढोरे तथा गावकऱ्यांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या