श्रीकांत बारहाते हिंगोली
हिंगोली :-वसमत तालुक्यातील दारेफळ येथील मारोती मंदिरा समोर अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला गावातील गोपिनाथ खरबडे शिवाजी गबाळे शिवाजी रवंदळे माणिकराव भालेराव शिवाजी भालेराव रावसाहेब भालेराव पोलिस पाटील गुलाब भालेराव व माणिक भालेराव व शिवाजी भालेराव यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला या कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


0 टिप्पण्या