विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-हंडरगुळी/ उदगीर तालुक्यातील हाळी येथे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.यावेळी इं.काॅं.तालुकाध्यक्ष कल्याण
पाटील,चेअरमन अशोक माने,माजी पो.पा.
बालाजी गोडे,हामजा डांगे,सतीष काळे,
ज्ञानेश्वर गायकवाड,धनुरे मामा,माधव माने,
संजू गोडे,आदींनी होळकर चौकात राज
माता अहिल्यादेवींना अभिवादन केले .....


0 टिप्पण्या