सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज
ठाणे :-भंते कश्यप हे गोर गरीबावर अन्याय विरुद्ध आवाज उठवणारे व जिथं आपली गरज लागेल तिथे ते उभे राहतात आणि आपल्या व इतर समाजासाठी मदतीचा हात पुढे करतात तसेच त्यांनी जालना तालुक्यातील मजरेवाडी येथील गायरान जमिनीवरील घरे न्यायालयाच्या आदेशानुसार पाडण्यात आली . परंतु या ठिकाणी काही घराना नमुना नंबर ८ असतानासुद्धा ही घरे पाडण्यात आली आहेत त्यावेळी मजरेवाडी येथील पीडित कुटुंबाला तमाम आंबेडकरी समाजाकडून राशन किट दान देण्यासाठीच आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला प्रत्यक्ष किव्वा ऑनलाईन मदत पाठविल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार त्यामुळे या बेघरांना पीडित कुटुंबाना भंते कश्यप व समाजाच्या वतीने किराणा राशन कीट वाटप करण्यात आली . यावेळी पीडित कूटुंबानी भंते कश्यप यांचे आभार मानले आहेत...


0 टिप्पण्या