Ticker

6/recent/ticker-posts

आमदार डॉ राहुल पाटील यांनी दिले निवेदनात...

हरदीपसिंग बावरी परभणी 
परभणी :-रेल्वे प्रशासनाने शहरातील प्रभाग क्रमांक 16 येथील साकला प्लॉट न्यानेश्वर नगर येथील आनंद नगर सर्वे नंबर 508 व 510 मधील नागरिकांचे नाव टाकून प्रेसला देण्यात आले होते ही जागा रेल्वे प्रशासनाला घेता येणार नाही कारण की त्यांच्या मालकीची जागा पुर्णा येथे एक हजार एकर जागा आहे व पेडगाव येथे त्यांची रेल्वेची मालकीची जागा आसताना  ही नागरिकांच्या मालकीची जागा त्यांना घेता येणार नाही असे आमदार डॉ राहुल पाटील हे म्हणले एक इंच ही जागा रेल्वे प्रशासनाला घेऊ देणार नाही कोणत्याही टोकाचे आंदोलन करण्यात येईल कलेक्टर रघुनाथ गांवडे साहेब यांना निवेदन देताना आमदार डॉ राहुल पाटील साहेब अशोक गव्हाणे प्रल्हाद चव्हाण अंकुशराव मस्के केदार दुधारे डॉ कदम पवन कटकुरी कार्तिक जाधव योगेश पितांबरे रामप्रसाद लोंढे माणिक शिंदे गंगाधर प्रधान डॉ नरवाडे गंगाधर यादव आदी नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या