Ticker

6/recent/ticker-posts

उपोषकर्ताना उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकरराव डंबाळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक परदेशी साहेब यांच्या वतीने भेट

अर्पित वाहाणे चित्रा न्यूज वर्धा 

अमरावती :-भिमजयंती मिरवणुकीतील ताड पांगरी येथील भिमसैनिकांवर शासनाने दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी सुरू असलेल्या उपोषणाला उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकरराव डंबाळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक परदेशी साहेब यांच्या वतीने भेट देऊन उपोषण मागे घेण्यात आले 

ताड पांगरी  यावे अशी विनंती केली, त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी रि पा इं चे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष पंडित टोमके व उपोषणाला बसलेल्या भिमसैनीकांना ज्युस देण्यात आले व उपोषणाची सांगता करण्यात आली.यावेळी रि पा इं चे जिल्हा अध्यक्ष नारायण वाघमारे, शहर अध्यक्ष विजय झोडपे, जिल्हा उपाध्यक्ष भगवान वाव्हळे, संजय बगाटे धम्म पान कांबळे, रमेश टोमके, धम्म रक्षित टोमके, किशन तुपसुंदर, वैजनाथ टोमके भारत झराडे प्रकाश टोमके परमेश्वर कांबळे संजय कांबळे साहेबराव कांबळे, मुंजा पवळे, रामधन कांबळे संतोष टोमके मधुकर कांबळे गौतम पोटभरे, इत्यादी अनेक जण उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या