कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- जगाला शांती व करुणेचा मूलमंत्र देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे जयंतीचे औचित्य साधून त्रीरत्न बुद्ध विहार भीम नगर कन्हाळगाव चे वतीने २३ व २४ मे २०२४ रोज गुरुवार व शुक्रवार ला दीक्षा भूमी परिसर कन्हाळगाव(भीम नगर) येथे तथागत गौतम बुद्ध जयंती समारोह व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ मे २०२४ रोजी सकाळी ८:०० वाजता प्रा. रवीकुमार पंचभाई यांचे शुभ हस्ते सुरेश भोवते यांचे प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण, ८:०५ सामूहिक बुद्ध वंदना, ८:२० धम्म रॅली उद्घाटक पत्रकार कालिदास खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ता डॉ. युवराज मोटघरे यांचे हस्ते होणार आहे. ८:३५ सरपंच समिर मस्के यांचे शुभ हस्ते सामाजिक कार्यकर्ता देवराम खोब्रागडे यांचे प्रमुख उपस्थितीत राष्ट्रमाता इंदिर गांधी यांच्या पुतळ्याचे स्वागत व राष्ट्रगीत, ८:५० संचालक सुरेश भोवते, राजानंद भोवते यांचे प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती बुद्ध विहार कन्हाळगाव येथे ध्वजारोहण, ९:१५ रॅली चा समारोह, ९:२० विद्यार्थी व ग्रामस्थांच्या भीम बुद्ध गीत, रांगोळी स्पर्धा व मान्यवरांचे मार्गदर्शन, दुपारी १२:०० वाजता अल्पोपहार व बक्षीस वितरण, सायंकाळी ५:०० वाजता उद्घाटन सोहळा उद्घाटक बहुजन ललकार चंद्रपूर चे संपादक डी.के. आरीकर, सहउद्घाटक प्रॉपर्टी डीलर शंकर भोवते, अध्यक्षस्थानी संचालक व सेवानिवृत्त प्राचार्य सुरेश भोवते, उपाध्यक्ष सरपंच समिर मस्के, स्वागताध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य गणेश निरगुळे, पंचायत समिती सदस्य दादू खोब्रागडे, प्रमुख अतिथी आंबेडकरी विचारवंत प्रा.डॉ. सुरेश खोब्रागडे, प्रा. डॉ. रेवाराम खोब्रागडे, भगीरथ भात गिरणी चे अध्यक्ष बी.डी. बोरकर, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता हूमे, दीपक वानखेडे, पंचायत समिती सभापती प्रणाली सार्वे, मोहाडी पंचायत समिती सभापती रितेश वासनिक, डॉ. महेंद्र गणवीर, उपसरपंच वीरेंद्र भोवते, पालांदूर चे ठाणेदार सुनील राऊत, पोलिस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे, माजी समाजकल्याण सभापती रेखा वासनिक, उद्योगपती चूंन्नीलाल वासनिक, डॉ. युवराज मोटघरे, प्रा. राजन बोरकर, रत्नघोष रामटेके, पदम रामटेके, वसंतराव भोवते, माजी जि.प. उल्हास भालेराव, संचालक दीनदयाल खोब्रागडे, प्रा. तारेश शहारे, सोनमाळा च्या सरपंच देशपांडे मॅडम, रेंगोळा च्या सरपंच पौर्णिमा फुलेकर, रामपुरी चे पोलिस पाटील रजनीश भालेराव, कन्हाळगाव चे पोलिस पाटील रोशनी भोवते, मुरमाडी च्या सरपंच सुषमा चुटे, ग्रामपंचायत सदस्य अतुल खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्त्या संघमित्रा गणवीर, प्राचार्या मंजुषा भोवते, ग्यानीराम आरीकर, ग्रामसेविका छाया भोवते, रामपुरी चे सरपंच सुमेध मेश्राम, जयंत धारगावे, ऍड. शंकर रामटेके, प्रा. युवराज खोब्रागडे, आनंद भोवते, मनोहर मेश्राम, रामप्रसाद बनसोड, प्रा. यशवंत मस्के, धनराज मेश्राम, भीमशक्ती चे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, पत्रकार कालिदास खोब्रागडे, राजानंद भोवते, रोजगार सेवक तीर्थराज मेश्राम, जयश भोवते, सुखदेव खोब्रागडे, भाऊराव खोब्रागडे, संगणक परिचालक हेमराज भोवते, मयपाल भोवते, विजय खोब्रागडे, डॉ. हरिश्चंद्र रामटेके, तेजराम धारगावे, रमेश धारगावे, शेखर धारगावे, काशिनाथ धारगावे, ऍड. नलीन भोवते, विजय गोंडाणे, ऍड. राधेश्याम खोब्रागडे, महादेव आरिकर, अनिल भोवते, मोरेश्वर नंदागवळी, गंगाधर भोवते, पोलिस हवालदार हेमराम मेश्राम, चून्नीलाल भोवते, चंद्रमुनी खोब्रागडे, रवींद्र भोवते, हिरामन भोवते, प्रकाश मस्के, बॅनगिर भोवते, ग्रामसेवक पी.जी. वैद्य, तलाठी मरस्कोल्हे, बाळकृष्ण सुखदेवे, मंदा नाहोकर, देवधन भोयर, सुखराम दहीवले, रतन रामटेके, धनपाल भोवते, नेपाल भोवते, नंदकिशोर नाहोकार, आणि मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. रात्री नेपाल भोवते व संच औरंगाबाद यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच शुक्रवार दिनांक २४ मे रोजी रात्री ८:०० अंजली भारती व संच नागपूर यांचा भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचे आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


0 टिप्पण्या