Ticker

6/recent/ticker-posts

सौं. धनश्रीताई सुजय विखे व सौं. आशाताई राम शिंदे यांच्या प्रचार दौऱ्याला जामखेड तालुक्यातील उत्कृष्ट प्रतिसाद...शेकडो महिलांच्या उपस्थितीत गावभेट, महिला मेळावा, कॉर्नर बैठकांचा लावलाय धुमधडाका...


सुजित धनवे चित्रा न्युज 

जामखेड :- आज दि 06/05/2024 रोजी सकाळ पासूनच अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार मा. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी सौं.धनश्री सुजय विखे व सौं. आशाताई राम शिंदे यांनी महिलांचे मेळावे, कॉर्नर बैठकांचा लावला धुमधडाका.
     आज डोणगाव येथे लोकसभेचे उमेदवार मा सुजय विखे यांच्या प्रचारा दरम्यान सौं. धनश्री सुजय विखे व सौं. आशाताई राम शिंदे यांच्या प्रचार दौऱ्याला डोणगाव मध्ये उत्कृष्ट प्रतिसाद शेकडो महिला उपस्थित होत्या.
    त्यावेळी डोणगाव च्या महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या