.
निधन वार्ता डॉ. सुषमा तिरपुडे
लाखनी :- डॉ. सुषमा पुंडलीकराव तिरपुडे वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरपींगलाई, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती यांचा बुधवार(ता.२९मे) रोजी शासकीय निवासस्थानी मृत्यू झाला. त्यांचेवर लाखनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या जीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त प्राचार्य धनंजय तिरपुडे यांच्या भगिनी होत.
0 टिप्पण्या