Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता शशिकांत भोयर

 निधन वार्ता   शशिकांत भोयर
लाखनी :- शशिकांत भोयर मुरमाडी/सावरी यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दिनांक ३१ मे २०२४ रोजी सकाळी ७:३० वाजता निधन झाले. ते मुरमाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच होते. त्यांच्या मृत्यू पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी व बराच आप्त परिवार आहे. त्यांचेवर मुरमाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या