हिंगोली :-ब्रवसमत शहरात येथील विद्युत मंडळाचा भोंगळ कारभार दुपारी 4:00 वाजल्या पासुन गेली . अजुनही आली नाही कौठा फिटर येतील सिंगल फ्युज आला कर्मचारी गोटया खेळत आहेत की काय? असा प्रश्न जनता विचारीत आहे निसर्गाच्या अवकाळी उष्णतेच्या लाटे मुळे जनता उकडत आहे. त्यात विद्युत विभाग उकाडा वाढवत आहे. ऑन ड्युटी लाईनमेन ला फाल्ट निघत नसेल तर खाजगी विदयुत तज्ञाची मदत घेऊण विदयुत पुरवठा सुरळीत करावा असी विदयुत ग्राहकांची मागणी आहे. पाऊस , वारा नाही तरीही पुरवठा खंडीत करूण ग्राहकांना अवकाळी पावसाप्रमाणे त्रास देत आहेत पत्रकार


0 टिप्पण्या