रतन जाधव चित्रा न्युज
बीड:-कडा शहरातील नगर बीड रस्त्यावर संग्राम चौकात पुलाचे काम चालु असल्यामुळे नाली तुंबली असुन त्या नालीचे घाण पाणी रस्त्यावर मुरुम टाकल्यामुळे त्या रस्तयावर घाण साचली आहे . त्यामध्येच रस्त्यावर मुरुम टाकाल्यामुळे त्या रस्त्यावर चिखल मोटारसायकल स्वार जीव मुठीत धरून त्या ठिकाणावरून प्रवास करत आहे तसेच त्या घाण पाण्यामुळे येजा करणाऱ्या नागरिकांनाही अतिशय त्रास सहन करावा करावा लागते आहे . या नालीमुळे आजुबाजुला हॉटेल व्यवसाय चालकांनाही फार मोठा फटका बसत आहे . तरी संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाने या पाण्याच्या लवकरात लवकर साय करावी . अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केले आहे .


0 टिप्पण्या