सम्यक घुले यवतमाळ
यवतमाळ :-माननीय सुप्रीम कोर्ट यांचे मार्फत 1 ऑगस्ट 2024 ला दिलेल्या जजमेंट नुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या जातींमध्ये ग्रुप बनवणे तथा क्रिमीलेअर लागू करण्यासंबंधी दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये समता सैनिक दल तर्फे सुरू असलेल्या भारत बंदला समर्थन देताना... समता सैनिक दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अशोक खरतडे सर( जिल्हा संघटक यवतमाळ) हेमंत गायकवाड सर, विजय वासनिक सर,सुनील बोरकर सर, सम्यक घुले सर ,सुजित टिपले सर, राजेश जांभुळकर, सुजल भालेराव आणि अजय वाळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदन देताना समता सैनिक दल यवतमाळ चे कार्यकर्ते...


0 टिप्पण्या