निधन वार्ता
कानीपराव गोस्वामी
लाखनी :- तालुक्यातील चान्ना/धानला येथील माजी पोलिस पाटिल कानीपराव आनंदराव गोस्वामी वय ६९ वर्षे यांचे वृद्धाकाळाने दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २:०० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, ४ मुली, नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे. ६ ऑगस्ट रोज मंगळवार ला सकाळी १०:०० वाजता स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


0 टिप्पण्या