Ticker

6/recent/ticker-posts

भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा रस्ताच्या मध्यभागी घ्यावा .. अन्यथा अमरण उपोषणाचा जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांचा ईशारा


 रतन जाधव  चित्रा न्यूज                                                                      
बीड :- आष्टी तालुका साबलखेक- कडा -आष्टी ते चिंचपूर या राज्य महामार्गाचे सध्या रस्त्याचे काम सुरु आहे . आमची अनेक दिवसांची मागाणी आहे की भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडा येथे असलेल्या पुतळा रस्त्याच्या मध्यभागी घेण्यात चावा चाबाबत यापूर्वी देखील शासन मान्यता देण्यात यावा प्रशासनाकडे निवेदन दिलेले आहेत सध्या कडा चेथे रस्ता काम सुरू असून होणार या रस्ताच्या मध्यभागी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा  ही आम्हां समाज बाधवाची मागणी आहे अनेक वर्षाची मागणी आहे या मागणीचा सहानुभुतीपुर्वक विचार करून पुतका चौकात लातूर संभाजीनगर धर्तीवर मध्येभागी बसवण्याबाबत संबंधीतांना योग्य ते आदेश व्हावेत नसता दि 30 जुलैपासून आष्टी तहसिल कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण सुरु करण्याचा ईशारा डॉ.बाबासाहेब . आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष . यंशवंत . खंडागळे यांनी लेखी निवेदनाव्दारे आष्टीचे तहसिदार प्रमोद गायकवाड यांना दिला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या