Ticker

6/recent/ticker-posts

कळमसरे येथील विकास चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन


पंकज पाटील चित्रा न्युज

जळगाव :-कळमसरे ता अमळनेर येथील विकास विष्णू चौधरी (वय 37) यांचे आज दी. 24/08/24 रोजी सायं चार अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंतययात्रा उद्या दि.25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. कै विष्णू रामदास चौधरी यांचे सुपुत्र तर नथ्थू रामदास चौधरी यांचे पुतणे तर हर्ष याचे वडील होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा तीन बहिणी काका काकू असा परिवार आहे विकास हा अत्यंत मितभाषी, हुषार होता. उच्चशिक्षित, एकूलता एक, मूलाचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्याची आई, तिन बहीणी, भारती, गायत्री, नयना, पाहुणे व काका, व नातेवाईक यांनी शोक व्यक्त केला. त्याच्या निधनाने कळमसरे गावात शोककळा पसरली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या