Ticker

6/recent/ticker-posts

तिरंगा ध्वजाच्या आण_ बाण_ शान ची रक्षा करणे आमचे कर्तव्य:सदानंद इलमे

संघदीप मेश्राम चित्रा न्युज
भंडारा:भंडारा जिल्हा सहकारी पत संस्था संघ मर्या.भंडारा च्या वतीने कार्यालय येथे 78 वा स्वतंत्र दिंन उत्साहात साजरा करण्यात आला.ध्वजारोहण सोहळा प्रसंगी सदानंद इलमे यांचे अध्यक्षतेखाली मो सईद शेख,महादेव बांगळकर ,पतसंस्था अध्यक्ष डॉ बाळकृष्ण सार्वे यांचे प्रमुख उपस्थितीत श्रीमती अर्चना मते यांचे हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख योग शिक्षक शाम कुकडे, चींधूजी बुद्धे,अनिल शेंडे,पुरुषोत्तम साकुरे,मधुकर गभणे,विठ्ठल सेलोकर, शामराव सार्वे,मोरेश्वर तिजारे,गुणवंत पंच बद्धे,सुरेश वंजारी,रमेश मोटघरे, एस बी शिवणकर,बंडू गंथाडे,अरुण खेडीकर, कु. प्रिया कांबळे,सौ सखु मोटघरे ई मान्यवर ही उपस्थित होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद इलमे यांनी "तिरंगा ध्वजाच्या आण _बाण _शान ची रक्षा करणे आमचे कर्तव्य आहे" असे प्रतिपादन केले.सईद शेख,महादेव बांगळकर,मते मॅडम, डॉ बाळकृष्ण सार्वे ई प्रमुख पाहुण्यांनी ही योग्य मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या