Ticker

6/recent/ticker-posts

किट्स मध्ये स्वतंत्रता दिनानिमित्य ध्वजावंदन


सचिन चौरसिया जिल्हा प्रतिनिधी नागपूर


रामटेक:-  कविकुलगुरु इंन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँण्ड सायंस (किटस) रामटेक मध्ये स्वतंत्रता दिनानिमित्य प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांचे हस्ते ध्वजावंदन करण्यात आले.एनसीसी पथकाने मानवंदना दिली. एनसीसी पथकाचे निरिक्षण प्राचार्या कडून करण्यात आले. डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी  शैक्षणीक  वर्षातील झालेल्या विविध्य उपक्रमाचा आढावा घेतला ते म्हणाले की किट्स  महाविद्यालयाला नुकतेच नैक मधे ए  ग्रेड मिळाले आहे. संस्था लवकरच ऑटोनॉमस होईल. विद्यार्थी, प्राध्यापक, व शिक्षकेतर कर्मचारी याना कठोर परिश्रम करण्याची जरूरत आहे. या वेळी मोठ्या संख्येत प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 
कार्यक्रम यशस्वीतेकरीता डीन डॉ. पंकज आष्टणकर, एनसीसीचे प्रा. रजत यादव, एनएसएसचे डॉ. उद्धल हटवार, सांस्कृतिक मंडळचे दिपायन मंडल, शारीरिक शिक्षण विभागचे दिनेश जोशी यांनी प्रयत्न केले.   संचालन व आभार प्रज्ञा झा यानी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या