अमोल अळदकर, नांदेड दक्षिण ता, प्रतिनिधी,नांदेड
नांदेड :-वसरणी येथे भारतीय स्वातंत्र्याचा 77,वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला दि,15-08-2024, रोजी प्रस्तुत शाळेत सकाळी ध्वजारोहण करण्यात आले तदनंतर प्रभातफेरी काढण्यात आली व मुलांचे देशभक्ती गीत व भाषने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले, सदरील कार्यक्रमा साठी महापौर गंगाधराव मोरे, शिवाजी काळे,लवकुश अवतुरे, वसरणी केंद्राचे केंद्र प्रमुख, मठपती साहेब, केंद्रीय मुख्य अध्यापक अंगद जाधव,स,शि,स्वामी सर डोंगरीकर सर,देवकते सर, राठोड सर, दीक्षित मॅडम,लाभशेटवार मॅडम,व ईतर शिक्षक,शिक्षीका,सह गावातील नागरिक उपस्थित होते, विध्यार्थ्यांना खाऊ वाटुन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली,


0 टिप्पण्या