मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-मा पोलीस अधीक्षक हिंगोली .जी. श्रीधर साहेब यांचे आदेशाने गुन्हे प्रतिबंध गुन्हेगारांवर वचक रहावे पपुर विशेष कोमग ऑपरेशन व प्रतिबंधक कार्यवाही तसेच अवैध धंदे विरोधात विशेष कार्यवाची मोहीम गगविली जात असून त्याच सोवत मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे आदेशाने व मार्गदर्शनात प्रत्येक आठवाड्यात प्रालयित न्यायालयीन प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा व्हावा मा न्यायालयात साथीदार व आरोपी है बळवर समन्स व चॉग्ट नुसार वेळेवर हजर व्हावे परंतु असे मा.न्यायालयाकइन स्टोवेळी सम्म निघुन तारखेवर हजार राहणारे व ज्यासे यावत मा न्यायालयाकडून प्राप्त अजामीनपात्र व जामीनपात्र वॉरंट बजावणी चाबत विशेष मोहीम गयविण्यात येत आहे.
मा. पोलीस अधीक्षक साहेव हिंगालो पीलोस अधीक्षक अर्चना पाटील यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुर उपविभागीय पोलीस अधिकारी . मारोती थोरात, प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन काशिकर, पलॉस निरीक्षक विकास पाटील स्था.हु.शा. हिंगोली यांचे मार्गदर्शनात आज रोजी जिल्हयातील सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत अजामीनपात्र, पोटगी वॉरंट बाबत विशेष मोहीम घेण्यात आली सदर मोहीमेत जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी तसेच अंमलदार सहभागी इराले होते.
सदर मोहीमेत विशेष कामगीरी करतांना पोलीसांनी मा न्यायालयाकडून अनेक वेळा समन्स निघुनही तारखेका न्यायालयात हजर न राहणारे व ज्यांच्या बाबत मा.न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले हात असे एकुण (४६) अटक वॉरंट तामील करून त्यापैकी (१२) अटक वॉरंट इसमांना पकडुन मा न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
तसेच या नंतर सुध्दा वॉरंट बजावणी मोहिम सतत चालु राहणार असल्याचे मा पोलीस अधीक्षक जी श्रीवर यानी सांगितले.


0 टिप्पण्या