Ticker

6/recent/ticker-posts

वसमत येथे मयुर मंगल कार्यालय येथे महाकवी लोककवी वामन दादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त राजु भैय्या नवघरे प्रतिष्ठानच्या वतीने भिमशाहिराचा सन्मान सोहळा व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

 
 श्रीकांत बारहाते हिंगोली 

हिंगोली :-वसमत येथे  मयुर मंगल कार्यालय येथे लोककवी महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला गायीका मंजुषा शिंदे पुणे व भिमशाहिर कवी गायक बबनदादा दिपके यांनी याप्रसंगी वामन दादा च्या जिवनावर गीते सादर केली यावेळी मोठ्या प्रमाणात कवी गायक गायिका व महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमासाठी आमदार राजु भैय्या नवघरे व हिंगोली चे आयुक्त गायकवाड साहेब व समाज कल्याण चे येडके साहेब राजु दादा एंगडे सुरेशजी मस्के टोपाजी एंगडे नाईकवाडे या कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक रमेश मानवते सर व गौतम दवणे या दोघांनी अथक परिश्रम करून हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या