मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :- वसमत येथेआज रोजी मुस्कान फंकशन हॉल, वसमत येथे आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष ईद्रीस नाईकवाडे साहेब प्रामुख उपस्थितीत अल्पसंख्यांक कार्यकर्ता बैठक चे आयोजन करण्यात आले याप्रसंगी सर्व सेल च्या पदाधिकाऱ्यांन कडून व कार्यकर्त्यांन कडून त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळेस लक्ष्मीकांतभैय्या नवघरे, कृ.ऊ.बा.स वसमत सभापती तानाजी पाटील बेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस हिंगोली जिल्हाअध्यक्ष बी.डी. बांगर,अल्पसंख्यांक प्रदेशउपाध्यक्ष रफीउल्ला खान,राष्ट्रवादी काँग्रेस वसमत विधानसभा अध्यक्ष जिजामामा हरणे, तालुकाअध्यक्ष त्र्यंबकराव कदम,सामाजिक न्याय विभाग जिल्हाअध्यक्ष गौतम दवणे,अल्पसंख्यांक जिल्हाअध्यक्ष असद कादरी,अल्पसंख्यक उपाध्यक्ष रफिख पठाण ,DPDC सदस्य मोबीन भाई, राष्ट्रवादी काँग्रेस वसमत शहर अध्यक्ष मुजीब , कार्याअध्यक्ष नम्मू ,जिल्हाउपाध्यक्ष सत्तार भाई,शमीम सिद्दीकी,इम्रान फारुखी, युसूफभाई
अल्पसंख्यांक तालुकाअध्यक्ष इलियाज भाई अल्पसंख्याक वसमत शहराध्यक्ष माजिद इनामदार शेख, युवक तालुका अध्यक्ष मनोज भालेराव, रमेश मानवते सर,नगरसेवक सचिन दगडू,युवक शहर अध्यक्ष मोहसीन शेख, अस्लम बाबा, मोहसीन खान, शेख हसन, मेहराज बिल्डर, समीर सम्राट,शेख असिफ, साजिद भाई, कलीम पेहलवान, मुबीन बाबा, समद फारुखी, हकीम बागवान, बबलू सय्यद, मेहबूब भाई, अमजद पठाण, फेरोज शेख, नाजीम रिजवी पुसेकर, जावेद कुरेशी, मिठू भाई, ऐजाज भाई, खादार कुरेशी, नासिर खान,संघरत्न इंगोले, भीमराव सरकटे, रवी डोळसे, जगदीश देशमुख,माऊली नवघरे, नामदेव नवघरे, रामाकाका नवघरे, नागेश काका नवघरे व सर्व मित्रपरिवार. उपस्थित होते सर्वांचे आभार अल्पसंख्या वसमत शहराध्यक्ष माजीद इनामदार यांनी सर्वांचे आभार मानले


0 टिप्पण्या