Ticker

6/recent/ticker-posts

चोपडा बसस्थानकात प्रवाशांनी भरलेली बस फलाटावर सुरुच, वाहक चालक कुठे?


 एखादा अनर्थ घडला तर

पंकज पाटील विभागिय संपादक नाशिक

चोपडा : शहरातील बसस्थानकावर एक अजब प्रकार पाहायला मिळाला बस स्थानकाच्या फलाटावर आज प्रवाशांनी भरलेली बस दुपारी यावल ते धुळे बस क्र. एम एच ४० एन ९८१९ ही बस चोपडा बसस्थानकात फलाटावर उभी असून चक्क बस सुरु करुन ड्रायवर व कंडक्टर दिसून आले नाही. विचारणा केली असता नोंदणी साठे गेले. असल्याचे समजले मागील पुणे येथील घटना जर लक्षात घेतली तर अंगावर काटे उभे राहतात. कारण अनावधानाने एखादा माथेफीरु ने स्टेरिंग हातात , अथवा गिअर बॉक्सचा वापर केला तर गिअर हलवला तर, काय घटना घडू शकते याचा विचाही करतात येणारं नाही. मोठा अनर्थ घडू शकतो. बसेस मधिल प्रवासांचं काय होईल या बाबत वाहक व चालकांचा बेकरी पणा लोकांचा जीव घेऊ शकतो. ङ्रावरने गाडी बंद करुनच आपली जागा सोडली पाहिजे. कारण ही पूर्णपणे त्यांची जबाबदारी आहे. 
        सध्या दिवाळीमूळे बसमध्ये गर्दी पण जास्त आहे, हि बाब लक्षात आली म्हणून मोठा अर्नथ टळला नाहितर सांगता येत नाही.तरी बस आगारप्रमुखांनी पण बाब लक्षात घ्यावी. याबाबत वाहक चालकांना सूचना द्याव्या. वेळ प्रसंगी अशा ड्रायवर व कंडक्टर या दोघांवर कार्यवाही
करावी.कारण समाजातील लोक बसला पहिले प्राध्यान देतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या