Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता श्री पद्माकर शंकरराव पाटील

पंकज पाटिल नाशिक विभागिय संपादक

अमळनेर -  येथील सहकार नगर ढेकू सीम रोड अमळनेर  मधील  रहिवासी श्री. कै.पद्माकर शंकरराव पाटील वय 84  यांचे गुरुवार  दिनांक  28 / 11 / 2024 रोजी वृद्धापकाळाने  दुःखद  निधन झाले त्यांच्या पश्चात मुली , जावई , नातवंडे असा परिवार आहे ते मूळचे दहिवद तालुका अमळनेर या गावाचे रहिवासी आहेत .ते सेंटमेरी इंग्लिश स्कुल चे  श्री किशोर अशोकराव देशमुख यांचे सासरे होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या