Ticker

6/recent/ticker-posts

सत्तेच्या लालचेने पक्षाशी गद्दारी करुन अपक्ष उमेदवारी दाखल केलेले दक्षिण नांदेड चे दिलीप कंदकुर्ते यांना जागा दाखवून द्या,

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज,,

नांदेड -अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते हा मानुस फक्त गोड बोलून फसवणारा जनतेची दिशाभूल करणारा बंडखोर उमेदवार आहे, पक्षाने तिकीट दिले नाही म्हणून, पक्षाशी बंडखोरी करून सत्तेच्या लालचेने उमेदवारी दाखल केली, आणि हा माणूस जवळच्या नातेसंबंधातील लोकांना जवळ करु शकला नाही, निष्ठावंत कार्यकर्त्यांना जे रात्रंदिवस मेहनत घेतली त्यांना नाराज करुन दुर करणारा गरीब भोळ्याभाबड्या जनतेचा काय होणार दिलीप कंदकुर्ते हा फक्त व्यापारी, श्रीमंत, लोकांचा नेता होऊ शकतो,गरिब जनतेला कधीही जवळ करून त्यांचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही जनतेनं अशा मतलबी मानसाला आपला नेता मानू नये,मत दिल तर ते वाया जाईल,याने एका दिव्यांग चित्रा न्यूज चैनल जिल्हा प्रतिनिधी ला रोज कार्यालयात बोलावून अपमानास्पद वागणूक देऊन हाकलून दिले, असा हा मुजोरी बेजबाबदार मानुस आहे,अशा सत्तेच्या भुकेल्याला बंडखोराला मतदान करणे चिखलात दगड मारण्यासमान आहे,दिव्यांग निराधार ,गरिब, नागरिकांना गोड बोलून कोपराला गुळ लावून सोडणारा आहे दिव्यांग पत्रकार चा बार बार अपमान करू शकतो तो गरीब जनतेची कधीही सेवा करु शकत नाही, जनतेनं अशा परोपकारी वृत्तीच्या माणसाला आपले अमूल्य वोट देउ नये,,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या