अभिमन भालेराव
लाखनी :- माजी पंचायत समिती सदस्य अभिमन संभाजी भालेराव(९०) रा. रामपुरी, तालुका-लाखनी यांचे दिनांक १८/११/२०२४ रोजी रात्री ९:३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे मृत्यू पश्चात २ मुले, सूना, नातवंड व बराच आप्त परिवार आहे. त्यांचे पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हास भालेराव यांचे वडील होत.


0 टिप्पण्या