राजूबाई वलथरे
लाखनी :- राजूबाई महादेव वलथरे(८३), रा. नान्होरी/दिघोरी, हल्ली मुक्काम समर्थ नगर, मुरमाडी(लाखनी) यांचे दिनांक १९/११/२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवार(ता.२०) रोजी सकाळी १०:०० वाजता मुरमाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्या भारतीय आदिवासी शिव शिक्षण संस्था गराडा चे कार्याध्यक्ष रामकृष्ण शिंदे यांच्या भगिनी होत.


0 टिप्पण्या