Ticker

6/recent/ticker-posts

परभणी प्रकरणाची चौकशी करावी

चंद्रपूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीची मागणी

चित्रा न्युज ब्युरो
चंद्रपूर : वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने मा. राज्यपाल व मा मुख्यामंत्री यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत.निवेदन देऊन.  सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबित करून कारवाई करण्यात यावी आणि सूर्यवंशी कुटुंबाला 1 करोड रुपयाची मदत तसेच कुटूंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, नवजात बाळाच्या आईला पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केल्यामुळे व कोम्बिंग आपरेशन कोणत्या आधारावर केले या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी याची मागणी करण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या