चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:-महिला पतंजली योग समिती च्या वतीने नि:शुल्क योग विज्ञान शिबिर चे आयोजन सिविल लाईन गार्डन भंडारा येथे दि:२३/०४/२५ ते २६/०४/२०२५ सकाळी ५.३० ते ७.०० वा.करण्यात आले आहेत.शिबिरात विविध आजारांवर,योग,जडी_बुटी,घरेलु उपचार,मनाची शांती ई वर अनुभवी शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.या शिबिराचा पुरुष,महिला,मुलांनी जास्तीस जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन समितीच्या मंजुषा डवले,स्वाती कटरे ई नी केले आहे.


0 टिप्पण्या