Ticker

6/recent/ticker-posts

कुर्ल्यात 'वंचित'च्या इशाऱ्यानंतर BMC शाळेला आली जाग !



चित्रा न्युज प्रतिनिधी 
कुर्ला - वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर यांनी नेहरु नगर BMC शाळेतील मुख्य परिसरात भारतीय संविधान प्रास्ताविका आणि महापुरुषाचे फोटो लावावे, अन्यथा निषेध आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला होता. 

त्यानंतर शाळेच्या मुख्य परिसरात महापुरुषाचे फोटो आणि भारतीय संविधनाच्या प्रास्ताविका लावण्यात आले. तसेच वार्ड अध्यक्ष अनिश वाघमारे, समीर जगताप यांनी देखील पाठपुरावा केला होता.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या