चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे : वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे शहरामध्ये मोठ्या संख्येने पुरुष, महिला, कामगार वर्ग यांचा पुणे शहर अध्यक्ष विशाल भाऊ कसबे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. यावेळी पुणे शहराचे महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिताताई चव्हाण, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चैतन्य इंगळे, वंचित बहुजन माथाडीचे सरचिटणीस चंद्रकांत कांबळे,महिला आघाडीचे कांबळे, सम्यकचे उपाध्यक्ष प्रज्योत गायकवाड, येरवडा मधील स्थानिक महिला,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या