Ticker

6/recent/ticker-posts

सन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत


पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 9 जून ला शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे

21  विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना भारताचे संविधान पुस्तक, सन्मान प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा -प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा संपादक पत्रकार संजीव भांबोरे यांच्या 9 जून 2025 दुपारी 2.30   वाजता रोज सोमवारला पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ  येथे विविध  सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना भारताचे संविधान ,सन्मान प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ  दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर छत्रपती संभाजीनगर ,माजी खासदार तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ खुशाल बोपचे, सरपंच शिवशंकर मुंगाटे अड्याळ तथा माजी सभापती पंचायत समिती पवनी, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पाटील पोलिस स्टेशन अड्याळ, निखिलेश कांबळे मुख्य संपादक जनता टाईम/ जटा टीव्ही नागपूर,शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध यांच्या प्रमुख उपस्थितीत, नाशिक चवरे कवी व साहित्यिक भंडारा, श्रीकांत नागदेवे प्रबोधनकार साकोली, सोहेल खान ग्रामपंचायत सदस्य अड्याळ, राजेश मेश्राम ग्रामपंचायत सदस्य पहेला, गेडाम ग्राम पंचायत अधिकारी पहेला, राजकुमार दादूजी राऊत भडंगा गोरेगाव, विशाल रणदिवे पत्रकार अड्याळ, धनंजय मुलकलवार सामाजिक कार्यकर्तेअड्याळं,, प्राध्यापक सुरज गोंडाणे भंडारा, रवींद्र हटवार तलाठी पहेला, प्राध्यापक शेखर बोरकर अंबाडी,शालिक लुटे ग्रामपंचायत अधिकारी चिखलपहेला, विक्रांत भालाधरे भीम आर्मी भंडारा जिल्हा प्रभारी, शशिकांत भोयर संपादक महाराष्ट्र न्यूज चॅनल भंडारा, डॉ स्वप्नील खोब्रागडे अड्याळ, शैलेंद्र जांभुळकर सामाजिक कार्यकर्ते भंडारा ,प्रवीण तायडे वृत्त संपादक दैनिक माझा मराठवाडा ,संजय दांडगे कार्यकारी संपादक दैनिक माझा मराठवाडा, जयश्री सोनवणे निवासी संपादिका दैनिक माझा मराठवाडा ,गोकुळ सिंग राजपूत मराठवाडा विभागीय संपादक दैनिक माझा मराठवाडा यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या